Category Recent Activities

रोजगार मेळाव्याचे आयोजन २२ जुलै २०२५

उत्साहवर्धक संधी! जाजू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानेकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागआणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रयांच्या सहयोगाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓️ दि. २२ जुलै २०२५📍 स्थळ – जाजू कॉलेज, यवतमाळवेळ: सकाळी १०:०० वाजता…