Scholarship Guidelines for the Students

प्रवेश निश्चित झालेल्या अनुसूचित जाती व विविध मागास प्रर्वगातील तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राज्य शासना मार्फत राबविल्या जाणा-या विविध शिष्यवृत्या/फ्रिशिप इत्यादी योजनांकरिता राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर जाऊन योजनेच्या निकष नुसार ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत् करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन शिष्यवृत्या/फ्रिशिप करीता विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेव्दारे निर्धारीत केलेल्या महाविद्यालया मध्ये विद्यार्थ्यांनी अंतिम प्रवेश घेतलेल्या तारखेपासून पुढील एक महिन्याच्या आत महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्या/फ्रिशिप इत्यादी करीता परीपुर्ण अर्ज करणे आवश्यक आहे.

Applicants from Scheduled Castes, Various Backward classes and Economically Backward Classes who have secured and confirmed their final admissions can avail the benefit Under State Government various Scholarship/Freeship schemes etc. by online through State Government applying https://mahadbt.maharashtra.gov.in/

For availing the prescribed benefit of scholarship/freeship schemes, etc. the candidate must fulfill the scheme eligibility and submit online application through MahaDBT portal within One month from the date of securing final admission in the college/Institution.