रोजगार मेळाव्याचे आयोजन २२ जुलै २०२५

उत्साहवर्धक संधी!

जाजू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
यांच्या सहयोगाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

🗓️ दि. २२ जुलै २०२५
📍 स्थळ – जाजू कॉलेज, यवतमाळ
वेळ: सकाळी १०:०० वाजता

✨ तुमच्या करिअरच्या वाटचालीस सुरुवात करण्याची ही सुवर्णसंधी!
प्रसिद्ध कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हा, विविध नोकरीच्या संधी शोधा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका!

✅ ऑनलाइन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या:
🔹 rojgar.mahaswayam.gov.in

📝 मेळावा दिवशी ठिकाणी उपस्थित राहून ऑफलाइन नोंदणीचीही सुविधा उपलब्ध आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 07232-244395

📣 ही संधी नक्कीच चुकवू नका!